Posts

Showing posts with the label आधुनिक शेती कशी करावी ?

आधुनिक शेती कशी करावी ?

Image
                               आधुनिक शेती आधुनिक शेती कशी करावी ? शेती पारंपारिक पद्धतीने न करता आधुनिक पद्धतीने करावी. पेरणीपूर्वी शेतीची योग्य ती मशागत करावी.शेती ची माती परीक्षण करून घ्यावे.शेतीमध्ये रासानिक आणि सेंद्रिय खताची योग्य ती मात्रा द्यावी .नवीन सुधारिक  वाहनाचा वापर करावा .रोप किडीचे एकात्मिक पद्धतीने कीड नियत्रण करावे.  रोग किवा किडी प्रतीबाधक उपाय करावे .जास्तीस जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा . लागवडीचे अंतर ; मुळयाची लागवड  करतांना दोन ओळीतील अंतर 30 सेमी आणि 2 रोपांमधील अंतर 8 ते 10 सेमी...