ऊस लागवडीबद्दल माहिती मराठीमध्ये

ऊस शेती ऊस नमस्कार, शेतकरी मित्रांनो आपन आज ऊस शेती हा विषय घेतला आहे तर आपन ह्या विषयावर आपण बोलूया. महाराष्ट्रा मधे मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते.जानेवारी ते मार्च ही उत्तम वेळ असते. महाराष्ट्रामध्ये कोह्लापूर,सातारा,सांगली,पुणे,अहमदनगर,ह्या जील्यानमधे ऊस लागवड होते.महाराष्ट्रामध्ये फुले २६५ ,८६ ० ३२ ह्या जाती प्रस्सिध आहे. जमीन : भारी अथवा मध्यम मगदुराच्या गाळाच्या व चांगल्या निचर्याच्या जमिनी या पिकास योग्य असतात. एक मीटर खोल असलेली भारी जमिनी आणि त्याखाली मुरमासारखा पाण्याचा चांगला निचरा होऊ देणार्या पदार्थांचा थर आणि जमिनीचा सामू ६.५ ते ८.५ असेल तर ती जमीन उसासाठी उत्तम असते. हवामान : हवामानातील तापमान , आर्द्रता , पर्जन्यमान आणि सुर्यप्रकाश या घटकांचा या पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर परिणाम होते असतो. जास्त थंडी किंवा थंडीच्या लाटीचा उसाच्या वाढीवर परिणाम होतो असतो. जास्त थंडी किंवा थंडीच्या लाटीचा उसाच्या वाढीवर परिणाम ...